Dictionaries | References

नवग्रह पालथे पडणें

   
Script: Devanagari

नवग्रह पालथे पडणें     

ग्रह पालथे असेल म्हणजे त्यांचे कांही चालत नाहीं. विपरीत दशा येणें. ‘पद्मावतीः
पण रावणाच्या पायर्‍या झालेले नवग्रह त्यावेळीं पालथे पडले होते, म्हणूनच रावणाची जबरदस्ती चालली बरे!’ -उग्र १.१.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP