Dictionaries | References

नरसे

   
Script: Devanagari

नरसे     

 न. ( राजा . ) स्वतःच्या छंदाने चालण्याचे वेड ; हेकडपणा ; गाठेपणा ; दुराग्रहीपणा अथवा त्याची लहर . ( क्रि० चळणे ; चालणे ; आठवणे ; उडणे ). त्याचे नरसे चळले तर तो कोणाचे ऐकणार नाही .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP