-
न. १ साधा . २ ( राजा . कु .) कुबड ; पाठीचें पोंक . ३ ( संदिग्धपणें ) पाठ ; कणा ; पाटीचा वरचा मणका ( ज्यावर ओझें घेतलें जातें तो ); मानेचा कांटा .
-
०मोडका वि. मोडक्या ठीचा किंवा अवटललेल्या मानेचा .
-
०मोडणें अक्रि . एखाद्याची मान आसडली जाणें . पिळली जाणें , ताठर होणें . अवटळली जाणें ( ओझें , संधिवात व म्हातारावर यामुळें ). - सक्रि . लटपटविणें ; त्रेधा उडविणें ; गोंधळविणें ; कुंठित करणें ; घबारगुंडी उडवणें . ( खुदा )
-
or for the nape of the neck. खुबडमोडका is common, and is understood in the sense of Broken-backed, or Of a crick neck; and खुबड- मोडणें v i g. of s. To be wrenched, wrung, stiff, crick--the neck from a load, rheumatism, age &c.; and खुबड मोडणें v t g. of o. To baffle, foil, confound, nonplus.
Site Search
Input language: