Dictionaries | References न नतिज्या Script: Devanagari See also: नतिजा , नतीजा Meaning Related Words नतिज्या महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ फळ ; परिणाम ; शेवट . असे जो करील त्याचा हा नतीजा म्हणोन डांगोरा पिटवावा . - मराआ २९ . २ शिक्षा . सांवतास तुम्ही आम्ही मिळोन नतिज्या द्यावा . - रा १३० . ऐशियास गनिमास नतीजा पावावा लागतो . - वाडशाछ ४ . [ अर . नतीजा ; हिं . नतीजा ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP