Dictionaries | References

नज्दीक

   
Script: Devanagari
See also:  नजीक , नजीख

नज्दीक     

क्रि.वि.  नझ्दीक ; जवळ ; सन्निध ; समपभागी . आजी तागाईत दूर कर्नाटकांत होतो . हाली नज्दीक आलो असो . - रा १५ . २१ . - शअ . जवळ ; सन्निध . नजीक नदी (= नदीजवळ ). - रा १५ . २५२ . नजीक समाधी (= समाधी - जवळ ). - रा १५ १५४ . [ फा . नझ्दीक ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP