Dictionaries | References

नक्कलणे

   
Script: Devanagari
See also:  नकलणे

नक्कलणे

 स.क्रि.  १ अस्सलासारखा दिसणारा दुसरा , अनुकरण करुन केलेला ( पदार्थ , वस्तु इ० ). २ दिखाऊ ; कृत्रिम ; टाकाऊ . बाजारी जिन्नस नेहमी नकली असावयाचा . - मानापमान ३४ . ३ गमतीची ; मजेदार ; चमत्कृतिजनक ( गोष्ट , भाषण , गोष्टी सांगणारा ). बहुरुप अर्धनारीश्वरसा तद्भक्त हाहि नक्लि बा । - मोविराट ३ . ८४ . ४ खोटा ; बनावट . - स्त्री . अस्सल लुगड्यासारखे दिसावयाजोगे लुगडे . [ नकल . फा . नक्ली ]
०नाणे  न. कोणी इसम फसेल असे अस्सल नाण्याप्रमाणे बनविलेले नाणे ; खोटे नाणे .
०पदार्थ  पु. दुसर्‍याला फसविण्याच्या इराद्याने एखाद्या पदार्थाप्रमाणे केलेला दुसरा बनावट पदार्थ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP