Dictionaries | References

नकसगिरी

   
Script: Devanagari
See also:  नकशी , नखशी

नकसगिरी

  स्त्री. नक्षीकाम . २ नक्षी काढण्याचे कौशल्य [ अर . नक्श + गिरी प्रत्यय ]
  स्त्री. कारागिरीचे , कलाकुसरीचे , कौशल्याचे खोदकाम , शिल्पकाम ; वेलबुट्टी ; कशिदा ; नक्षी . - वि . ( क्व . ) वेलबुट्टीदार ; नक्षीदार . [ अर नक्श ]
०ची   - स्त्री . ( विणकाम ) नकशी उमटविण्याच्या आटणीला जी दोरी असते ती .
दोरी   - स्त्री . ( विणकाम ) नकशी उमटविण्याच्या आटणीला जी दोरी असते ती .
०दार वि.  वेलबुट्टीचे ; कलाकुसरीचे ; कारागिरीचे ; नकशी असलेले . [ नकशी + फा . दार प्रत्यय ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP