Dictionaries | References

नंवदर

   
Script: Devanagari

नंवदर     

 पु. ( मल्लविद्या ) कुस्तीतील एक डाव . ह्यांत जोडीदाराच्या बरगडीजवळून आपला हात घालून त्याच्या धरलेल्या मनगटाला पिरगटून त्याला चीत करितात . [ हिं . नौना = वांकविणे ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP