-
सत्तावीस नक्षत्रें
१ अश्चिनी, २ भरणी, ३ कृतिका, ४ रोहिणी, ५ मृग, ६ आर्द्रा, ७ पुनर्वसु, ७ पुष्य, ९ आश्लेषा, १० मघा, ११ पूर्वा, १२ उत्तरा, १३ हस्त, १४ चित्रा, १५ स्वाती, १६ विशाखा १७ अनुराधा, १८ ज्येष्ठा, १९ मूळ, २० पूर्वाषाढा, २१ उत्तराषाढा, २२ श्रवण, २३ धनिष्ठा, २४ शततारका, २५ पूर्वाभाद्रपदा, २६ उत्तराभाद्रपदा आणि २७ रेवती ([ज्योतिष]).
हीं सत्तावीस नक्षत्र देवाचीं मंदिरें होत.
पहिलीं चौदा देवनक्षत्रें व शेवटचीं तेरा यमनक्षत्रें होत.
अभिजित् हें अठ्ठविसावें नक्षत्र अलिकडे मानले जातें, या सत्तवीस नक्षत्रांपैकीं मृग नक्षत्रापासून हस्त नक्षत्रापर्यंत नऊ नक्षत्रें पर्जन्यामानाचीं होत. ([तै. ब्रा.])
-
See : सताईस, सताईस
-
See : सत्तावीस, सत्तावीस, सत्तावीस
-
See : सत्ताइस
Site Search
Input language: