Dictionaries | References

धोतल्या

Script: Devanagari

धोतल्या

 वि.  फार खर्चिक ; सढळ हाताचा ; उदार ; दानशूर ( चांगल्या व वाईट अर्थी ). २ सढळ ; भरपूर ; अनियंत्रित ( खर्च ). ३ वचने देण्यांत , गप्पा मारण्यांत अघळपघळ . ४ तोंडाळ ; अव्यवस्थित ; व्यसनी ; बेछूट वृत्तीचा . [ धोत ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP