Dictionaries | References ध धुळ Script: Devanagari Meaning Related Words धुळ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 धूळ पहा . [ सं . धूळि ]०कट वट वि . धुळीने भरलेला ; मलिन झालेला .०घाण स्त्री. दुर्दशा ; धूळधाण पहा . ( क्रि० उडविणे ). जो प्रकटतां अर्धक्षणी । करी धुळधाणी वृत्तीची । - एभा २३ . ३०८ .०धूळ वि. धुळीचा ; धुळीने भरलेला . धुळधुळवाणी बसला । टकमकागे पाहाय । माझा वेडा । तमसा जोगी । - भज ४७ .०पट स्त्री. १ दुर्दशा ; नाश . ( क्रि० होणे ; उडणे ; करणे ). २ फजीती . या पंडिताने सर्व पंडितांची धुळपट करुन दिली .०पट्टी की . खरडपट्टी ; ताशेरा . ( क्रि० काढणे ). [ गु . धुळपडी = धिक्कार ]०वट स्त्री. ज्या जमीनीवर उन्हाच्या तापाने खार्या पाण्याचा मिठासारखा पांढरा पापुद्रा येतो व जमीन पांढरी भुरकट दिसते ती जमीन ; खार्या जमीनीचाच एक प्रकार . - कृषि २११ .०वड डी स्त्री . १ होळीनंतरचा धूळ फेकण्याचा दिवस ; फाल्गुन वद्य प्रतिपदा . २ या दिवशी करावयाच्या धूळ फेकणे इ० गोष्टी , खेळ . आज धुळवडीस कोण गावांस जातो ! ३ ( कु . ) रंगपंचमीचा दिवस . ४ धुळीची जागा . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP