Dictionaries | References ध धुळवडणे Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 धुळवडणे महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | उ.क्रि. १ धुळवडीच्या दिवशी चिखल , माती एकमेकांच्या अंगावर टाकणे . २ ( सामा . ) धूळ फेंकणे ; धुळीने मारणे .०वरा धुळारा धुळोरा - पु . बारीक माती ; धूळ ( आकाशांत उडणारी , रस्त्यावर दाट पडणारी ). धुळवाड धुळवाडणे - धुळवड , धुळवडणे .०वाड डी धुळवड पहा . परागे धुळवाडी खेळिजे । जाउडेयाचेनि पाणिअ सिंपिजे । - शिशु २७५ .०वाफ स्त्री. पावसाचे धुरळा बसला नाही त्यापूर्वी जी पेरणी करितात ती . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP