Dictionaries | References

धुरणें

   
Script: Devanagari

धुरणें

 अ.क्रि.  धूसर होणें ; धुक्यामुळें अगैरे अस्पष्ट दिसुं लागणें . ' मग पावसाच्या धारांतून धुरणार्‍या डोंगराची शिखरें दिसेनाशीं होऊन बरसात सुरु होते .' - पाणकळा . ३ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP