Dictionaries | References ध धुमाड Script: Devanagari See also: धुमाडा Meaning Related Words धुमाड महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. उत्कर्ष ; भर ; जोराचा उठाव . तारुण्याचेनि धुमाडे । - भाए ३४२ . धुमारा पहा . पु. वाद्याचा गजर , नाद , करिती धुमाड सोऽहंहंसे । - एभा १२ . १० . [ ध्व . ] पु. धुमाकूळ ; गोंधळ ; धुमाळी ; धामाधूम ; गडबड . जेथे विषयाचा धुमाड । - एभा २९ . ५८१ . [ धूम ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP