Dictionaries | References ध धुनूक Script: Devanagari See also: धुनक Meaning Related Words धुनूक A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 The morning crepusculum. v फुट, हो. Also धुनूकधुनूक for धुंदूकधुंदूक.dhunūka f See under धुनक. धुनूक Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f A smack, taste. A faint sound. A popular whisper. धुनूक महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. धुनक पहा . स्त्री. रुचि ; चव ; छटा ; चुणूक ; स्वाद . कल्याणामध्ये मल्हाराची धुनक . २ अस्पष्ट आवाज ( अंतरावरुन येणारा ). ( क्रि० येणे ; निघणे ). ३ अस्पष्ट आणि हळू आवाज , नाहीसा होत जाणारा ध्वनि ( क्रि० चालणे ). ४ लोकांत उठलेली अफवा ; भुमका ; कुणकूण . ( क्रि०निघणे ). ५ नुसती थोडी ओळख , पुसट कल्पना . ६ धुंदूक . ७ ( व . ) नाद ; व्यसन . तरुण वयांत त्याला निराळीच धुनक होती , त्याचे नोकरीकडे विशेष लक्ष नव्हते . [ सं . ध्वनि किंवा दुधात धु यति ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP