Dictionaries | References

धुडकाविणे

   
Script: Devanagari
See also:  धुडकणे , धुडाविणे

धुडकाविणे

 उ.क्रि.  धुडकाविणे पहा .
 उ.क्रि.  जोराने आरडाओरडा करुन , शिव्या देऊन बाहेर घालविणे ; हांकलून देणे ; पिटाळणे . २ पराभूत करणे ; नामोहरम करणे . ३ वाटेस लावणे ; न मानणे , न ऐकणे .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP