Dictionaries | References

धिम

   
Script: Devanagari

धिम     

 पु. वाद्य इ० चा विशिष्ट आवाज . धिमि धिनि दुंदुभि वाजति . - दावि ४१३ . [ ध्व . ]
०किटी   १ मृदंगाचे बोल . २ नृत्यांतील बोल ; ठेका ; नूपुरांचा आवाज . धिमकिटी धिमकिटी तकधा विचित्र । रागगौलता संगीत शास्त्र । नृत्यकळा देखोनि देवांचे नेत्र । पाती हालवूं विसरले । - ह १ . १३ .
०भेरी  स्त्री. एक वाद्य , नाचाचा ताल धरतांना निघणारा वाद्याचा आवाज . धिमिकी धिमिकी धिमभेरी झननन झांनन झनत्कारी । - राला ३८ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP