Dictionaries | References ध धिंग Script: Devanagari Meaning Related Words धिंग A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 4 Huge, strapping, stalwart, tall and stout.dhiṅga f Commotion, tumult, popular disturbance. धिंग महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. १ उदार ; खर्चिक ; उधळ्य ; पैशाविषयी सढळ . २ व्यसनाधीन ; बाहेरख्याली ; दुराचारी ; बेबंद ; छट ; असन्मार्गासक्त . ३ तृप्त ; संतुष्ट ; प्रीत ( यांत निंदा ध्वनित आहे ). धूर्त तूर्त धावोन आला । धिंगबुद्धीने धिंग जाला । दा १४ . ४ . १९ . ४ धिप्पाड ; अवजड ; बळकट ; मजबूत ; उंच आणि दांडगा . ५ जागृत ; तेजस्वी ; कडक . नरसीपुरी देव धिंग । गुप्त आहे । - रामदासि २ . १०१ . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP