Dictionaries | References

धारा

   { dhārā }
Script: Devanagari

धारा     

See : दफा

धारा     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : दफ़ा, प्रवाह, धार, धार, प्रवाह

धारा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
. 5 The flowing of a liquid, a running, streaming, oozing, trickling: also a stream or line of rain or any descending liquid. 6 fig. Progeny or offspring. धारा घालणें To pour forth streams;--used of the clouds. Ex. घाली धारा मेघ कडाडिला माथां ॥ बरी अवचिता देखियेला ॥.
Shorter or short.

धारा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  General course or practice. The settled assessment on fields and plantations.

धारा     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : धार, प्रवाह
See : संप्रदाय

धारा     

 स्त्री. १ धार ; पाणी , पाऊस इ० जोराने पडतांना , फुटक्या भांड्यांतून पाणी , द्रवपदार्थ गळतांना दोरीसारखा दिसणारा पाण्याचा , द्रवपदार्थाचा आकार . २ प्रवाह . ३ वर्षाव . मजवरी फिरली हे दैवदुर्वारधारा । - सारुह ३ . ७३ . ४ विवाह समारंभातील स्वर्णाभिषेकाचे द्रव्य . ५ ( ल . ) संतति ; प्रजा . [ सं . ]
 पु. १ ( भाडे , विक्री , चाकरी , धंदा इ० व्यवहाराविषयीचा ) संप्रदाय , शिरस्ता , वहिवाट , नियम . शिवाजी महाराज यांचे वेळचे धारे यांनी राज्य चालवावे . - मराचिथोशा ३२ . दहा कोसांस एक रुपया द्यावा असा आमच्या गांवांत भाड्याचा धारा पडला आहे . २ ( शेत जमीन , बागाईत इ० कांवरील ) सरकारी कर , वसूल , सारा . [ सं . धृ ; म . धारा ; प्रा . धार . हिं . धारा ; गु . धारो ] सामाशब्द -
वि.  ( वयाने ) लहान ; कनिष्ट . येथ सत्त्व ते उत्तम । रज ते मध्यम । तिहीमाजी तम । साविया धारे । - ज्ञा १४ . १३९ . मोठा सर्वातहि हा होय महावीर पांडव , न धारा । - मोभीष्म १२ . २२ . [ प्रा . धार = लहान , छोटा ]
 स्त्री. १ ( शस्त्र इ० कांची ) तीक्ष्ण कड , धार . तंव दापतियां धारांचे । सुदर्शन काढिले डांबेचे । - शिशु १०७८ . २ ( शस्त्र इ० कांचे ) पाते , पान . लोखंडाचे एक शस्त्र त्याला तीन धारा । - भज ४७ . [ सं . ]
 स्त्री. ( घोडा ) चौखुरी पळविणे ; घोडदौड . - राव्यको ५ . ३० . [ सं . ]
०करी  पु. धारेकरी पहा . [ धारा + कर ]
०घालणे   ( मेघांनी ) मुसळधार पाऊस पाडणे . घाली धारा मेघ कडाडिला माथां । वरी अवचिता देखियेला । सामाशब्द -
०तीर्थ  न. ( ल . ) ( तलवारीची धार म्हणजेच एक तीर्थ मानले आहे ; कारण शस्त्रांनी चाललेल्या युद्धांत मेलेला शूर पुरुष स्वर्गास जातो अशी एक समजूत आहे त्यावरुन ). रणांगण ; समरभूमि . राजा शिवसिंग धारातीर्थी देहविसर्जन करुनशिवशिव म्हणत शिवलोकास गेला . - संभाजी . धारा तीर्थास निघे ती साधाया जणो महापर्व । - विक ६७ . [ धारा + तीर्थ ]
०तीर्थी   - युद्धांत मरणे ; लढतां लढतां मरणे .
०पेंडोळा  पु. १ ( व्यवहारांतील , बोली करण्याचा , मोल ठरविण्याचा ) नेहमीचा , साधारणपणे पडलेला शिरस्ता , वहिवाट . शेताचा धारापेंडोळा त्या कुणब्याने मिळविला . ३ ( ल . ) कुटुंबाचा वंशपरंपरागत लौकिक , सोयरीकसंबंध , लागाबांधा इ० . ( क्रि० मिळणे , पटणे , लागणे , मिळवणे , दाखविणे , लावणे ). तुमचा आमचा धारापेंडोळा मिळाला म्हणजे मुलगी देईन . [ धारा = सरकारी सार्‍याची रकम + पेंडोळा = शेताची मर्यादा , बांध ]
०इत वि.  उदक सोडून दिलेले , दान केलेले ( इनाम , जमीन इ० ). कसबे वाई परगणे मजकूर येथे धाराइत इनाम , दिला असे . - वाडशाछ ३७ . [ धारा ]
०सभा  स्त्री. ( गु . ) कायदेमंडळ ; कायदेकौन्सिल . या गार्‍हाण्यांची दाद लावण्याच्या त्या कालच्या मार्गाचेच हल्लींच्या काळी न्यायखाते , धारासभा असे भाग पडले आहेत . - पार्ल १५ . [ धारा = नियम + सभा ; गु . धारासभा ] धारेएहसान न . सरकारने कृपेने कमी केलेला सारा . [ धारा + अर = इहसान = कृपा , उपकार ] धारेएहसानी वि . जीवरील सारा कमी केलेला आहे अशी ( जमीन इ० ). [ धारे एहसान ] धारेकरी पु . ज्याला सरकारसारा भरावा लागतो असे कूळ ; धार्‍याने जमीन घेणारा ; इजारदार . यास खरेदी , विक्री , गहाण इ० कांचे सर्व हक्क असतात . खोती गांवांत खोतातर्फे धारेकरी धारा भरतो . धारेकरी खोतास नफा देत नाही . धारेपेंडोळे न . धारापेंडोळा पहा . धारेबंदी स्त्री . सरकारी शेतसारा ठरविणे . - वि . बांधलेल्या , ठरीव धार्‍याचे शेत , कूळ . [ धारा + बंदी ] धारेमाप न . ऐनजिनसी सारा घेण्याचे सरकारी माप . [ धारा + माप ] धारेशुद्धि वि . धार्‍याला , वहिवाटाला धरुन असलेले ; कायदेशीर ; रीतसर असलेला . [ धारा + शुद्ध = बरोबर ]
०ग्रह   गृह - न . उन्हाळ्यांत उपयोगाचे , कारंजी इ० साधनांनी थंडपणा आणलेले , लताकुंजांचे केलेले घर . ऐसी धाराग्रहे सिंचणारि । वाणितां स्थळु जाईल विस्तारी । - शिशु ६३४ . [ धारा + सं . गृह = घर ]
पडणे   - युद्धांत मरणे ; लढतां लढतां मरणे .
०दत्त वि.  हातावर पाणी , उदक धारा सोडून दिलेले ( दान इ० ). पर्वादि पुण्यकाळी अथवा महाक्षेत्री सदक्षणाक धारादत्त ग्राम अथवा भूमि देणे ती द्यावी . - मराआ २५ [ धारा + सं . दत्त = दिलेले ]
०धर  पु. ढग ; मेघ . नाना धाराधर धारी । झळंबलिया वसुंधरी । उठिजे जेवी अंकुरी । नानाविधी । - ज्ञा १३ . १०५३ . [ सं . धाराधर ; धारा + धर = धरणारा ]
०धरकाळ  पु. पर्जन्यकाळ ; पावसाळा ; वर्षाऋतु . धाराधरकाळे । महानदी उचंबळे । - ज्ञा १४ . २११ . [ धाराधर + काळ ] धारावर्त पु . मुसळधार पाऊस ; एकसारखा व जोराने पडणारा पाऊस . साधु देवालया जातां । पर्जन्ये पीडिला धारावर्ती । - एभा ११ . १५०९ . [ धारा + सं . आवर्त ] धारावाहिकबुद्धि स्त्री . एकाच विषयाच्या ठिकाणी बराच वेळ तदाकार झालेली चित्तवृत्ति . [ धारा + वाह + बुद्धि ] धाराशिव स्त्री . नदीच्या प्रवाहाने ठरलेली दोन गांवांच्या ; शेतांच्या मधली सीमा , हद्द .

धारा     

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali
See : दफा, धार, प्रवाह, धार

धारा     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
धारा  f. 1.f. stream or current of water
त्रि   (cf.-, द्वि-, शत-, सहस्र-), flood, gush, jet, drop (of any liquid), shower, rain (also fig. of arrows, flowers, &c.; व॑सोर् ध्°, ‘source of good’, N. of a partic. libation to अग्नि, [AV.] ; [ŚBr.] ; [MBh.] ; of a sacred bathing-place, [MBh.] ; of अग्नि's wife, [BhP.] )
a leak or hole in a pitcher &c., [L.]
धोरित   the pace of horse, [Śiś. v, 60] (5 enumerated, viz., वल्गित, प्लुत, उत्-तेजित, उत्-ते-रित, or आ-स्कन्दित, रेचित for the two latter, [L.] ; with परमा, the quickest pace, [Kathās. xxxi, 39] )
uniformity, sameness (as of flowing water?), [L.]
custom, usage, [W.]
वन   continuous line or series (cf.-)
fig. line of a family, [L.]
माहेश्वरी   N. of a sacred bathing-place (also with cf. above), [MBh.]
of a town (the residence of भोज), [Cat.]
धारा  f. 2.f. (√ 2.धाव्) margin, sharp edge, rim, blade (esp. of a sword, knife, &c.; fig. applied to the flame of fire), [RV.] ; [ŚBr.] ; [MBh.] ; [Kāv.] &c.
the edge of a mountain, [L.]
the rim of a wheel, [Ragh. xiii, 15]
the fence or hedge of a garden, [L.]
the van of an army, [L.]
the tip of the ear, [L.]
°राधिरूढ   highest point, summit (cf.) glory, excellence, [L.]
night, [L.]
turmeric, [L.]

धारा     

धारा [dhārā]   1 A stream or current of water, a line of descending fluid, stream, current; धारा नैव पतन्ति चातक- मुखे मेघस्य किं दूषणम् [Bh.2.93;] [Me.55;] [R.16.66;] आबद्ध- धारमश्रु प्रावर्तत [Dk.74.]
A shower, a hard or sharpdriving shower.
A continuous line or series; प्रणतौ हन्त निरन्तराश्रुधाराः [Bv.2.2.]
A leak or hole in a pitcher.
The pace of a horse; धाराः प्रसाधयितुमव्यतिकीर्ण- रूपाः [Śi.5.6;] [N.1.72.]
The margin, edge or border of anything; ध्रुवं स नीलोत्पलपत्रधारया शमीलतां छेत्तुमृषिर्व्यव- स्यति [Ś.1.18.]
The sharp edge of a sword, axe, or of any cutting instrument; तर्जितः परशुधारया मम [R.11.78;] 6.42;1.86,41; [Bh.2.28.]
The edge of mountain or precipice.
A wheel or the periphery of a wheel; धारानिबद्धेव कलङ्करेखा [R.13.15.]
A garden-wall, fence, hedge.
The van or front line of an army.
The highest point, excellence.
A multitude.
Fame.
Night.
Turmeric.
Likeness.
The tip of the ear.
Speech.
Rumour, report.
 N. N. of an ancient town in Mālvā, capital of king Bhoja. -Comp.
-अग्रम्   the broad-edged head of an arrow.
अङ्कुरः a drop of rain.
hail; धाराङ्कुरवर्षिणो जलदाः [Bṛi.S.32.21.]
advancing before the line of an army (to defy the enemy).
-अङ्गः   a sword.
अटः the Chātaka bird.
a horse.
a cloud.
a furious elephant, one in rut.
-अधिरूढ a.  a. raised to the highest pitch; किं वा धाराधिरूढं हि जाड्यं वेदजडे जने [Ks.6.62.]
-अवनिः  f. f. wind.
-अश्रु  n. n. a flood of tears; [Amaru.1.]
-आवर्तः   a whirlpool.
-आसरः   a heavy down-fall of rain, a hard or sharp driving shower; धारासारैर्महति वृष्टिर्बभूव [H.3;] [V.4.1.]
-ईश्वरः   king Bhoja.
-उष्ण a.  a. warm from a cow (as milk); धारोष्णं त्वमृतं पयो भ्रमहरं निद्राकरं कान्तिदम् । वृष्यं बृंहणमग्निवर्धन- मतिस्वादु त्रिदोषापहम् ॥ Rājanighaṇṭu.
-गिरिः   The fort of Devagiri or Daulatabad; स हि शैलो निजामस्य प्रियकारी महायशाः । प्रतापी प्रथितो लोके धारागिरिरिवापरः ॥ [Śiva. B.2.] -गृहम् a bath-room with water-jets, a shower-bath or a house furnished with artificial jets or fountains of water; शिलाविशेषानधिशय्य निन्युर्धारागृहेष्वातपमृद्धिमन्तः [R.16.49.]
धरः holder of streams, a cloud; धातः किं नु विधौ विधातुमुचितो धाराधराडम्बरः [Bv.1.4.]
निपातः, पातः a fall of rain, a hard or pelting shower, [Me.48.]
a stream of water.
-यन्त्रम्   a fountain, jet (of water); धारायन्त्रजलाभिषेककलुषे धौताञ्जने लोचने [Amaru.124;] धारायन्त्र- विमुक्तसंततपयः पूरप्लुते सर्वतः [Ratn.1.1.]
-वर्षः, -र्षम्, -संपातः   a hard, sharp-driving or incessant shower; न प्रसेहे स रुद्धार्कमधारावर्षदुर्दिनम् [R.4.82.]
-वाहिन् a.  a. incessant, continuous; पटुर्धारावाही नव इव चिरेणापि (मन्युः) [U.4.3.] -विषः a crooked sword.
-शीत a.  a. (milk) cooled after having been milked.

धारा     

noun  उपकरणविशेषः येन लघुनि वस्तूनि छेत्तुं शक्यते।   Ex. धारया तस्य अङ्गुली छिन्ना।
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
लता पलाशम् फलम् क्षुरकम्
Wordnet:
benব্লেড
gujબ્લેડ
hinब्लेड
kokब्लेड
marब्लेड
oriବ୍ଲେଡ଼
panਬਲੇਡ
noun  द्रवपदार्थस्य प्रवाहमाणं स्रोतः।   Ex. नद्याः धारां रोधयित्वा सेतोः निर्माणं क्रियते।
HYPONYMY:
उपप्रवाहः शाखा सरित् प्रवाहः उत्सेकः कुण्डम्
ONTOLOGY:
वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
प्रवाहः
Wordnet:
asmসোঁত
benধারা
gujપ્રવાહ
hinधार
kanಪ್ರವಾಹ
kasنالہٕ
kokप्रवाह
nepधार
telప్రవాహం
urdدھار , دھارا , بہاؤ , رفتار
See : अश्वगतिः, फलम्

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP