Dictionaries | References ध धाम्या Script: Devanagari See also: धामा Meaning Related Words धाम्या A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 dhāmā or myā m A term of opprobrium for a मध्यं- दिन. धाम्या Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 a Dirty. धाम्या महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. १ ( उप . ) यजुर्वेदी . - मोल . २ ( खा . ) बावळट ; गबाळ . ३ ( व . ) चिक्कू ; कृपण . पु. १ गबाळ्या . २ ( उप . ) माध्यंदिन , यजुर्वेदी गृहस्थ . आधी ते देशावरचे धामे पहा . त्यांना मुलीच मिळण्याची मारामार . - खरादे १३ . धामेपणा - पु . गबाळेपणा ; अव्यवस्थित वागणूक . कोंकणात तितकी टापटीप तितका इकडे ( देशावर ) धामेपणा . - उषा ग्रंथमालिका ४ . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP