Dictionaries | References

धामा

   { dhāmā }
Script: Devanagari
See also:  धाम्या

धामा

Puranic Encyclopaedia  | English  English |   | 

धामा

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
 noun  एक प्रकार की खुली टोकरी   Ex. धामा बेंत आदि से बनाया जाता है ।
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)

धामा

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   dhāmā or myā m A term of opprobrium for a मध्यं- दिन.
   dhāmā m violent eagerness for or excitement about; as मागण्याचा-जेवण्याचा-रडण्याचा-धामा. see धाम f Sig. ii.
   on the hand or arm by applying ignited cowdung.

धामा

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   dirty.

धामा

  पु. ( कों . ) गुराखी लोक आपल्या हातावर गोवरी किंवा सशाची लेंडी यांच्या विस्तवाने डाग देतात तो . धमाटा अर्थ २ पहा .
  पु. एखादी गोष्ट अनेकांनी एकदम करण्याची उठणारी लाट , सपाटा , सांथ ; धाम अर्थ २ पहा . जसे - मागण्याचा - जेवण्याचा - रडण्याचा - धामा .
  पु. गबाळ्या . २ ( उप . ) माध्यंदिन , यजुर्वेदी गृहस्थ . आधी ते देशावरचे धामे पहा . त्यांना मुलीच मिळण्याची मारामार . - खरादे १३ . धामेपणा - पु . गबाळेपणा ; अव्यवस्थित वागणूक . कोंकणात तितकी टापटीप तितका इकडे ( देशावर ) धामेपणा . - उषा ग्रंथमालिका ४ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP