Dictionaries | References

धाबाधुबी

   
Script: Devanagari
See also:  धाबकधुबक

धाबाधुबी

  स्त्री. ( ना . ) एकमेकांना धबाधब चेंडू मारण्याचा मुलांचा एक खेळ ; धबाधबी १ ल्या अर्थी पहा . [ ध्व . धब द्वि . ]
  पु. स्त्री . चिंध्यांचा चेंडू घेऊन मारामारीचा खेळ ; बदाबदी . - मखेपु ५९ . ( ध्व .)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP