-
स्त्री. ( भांडणाची ) झटपट ; खटका ; खडकाखडकी . ( क्रि० उडणे ; होणे ; झडणे ). [ तडक द्वि ; तडका + फडका ; तडफड ? ] - क्रिवि . एकदम ; तात्काळ ; जलदीने ; त्वरेने ; झटक्यासरशी . ( क्रि० करणे ; मरणे ; जाणे ; देणे . )
-
अ. एकदम , चटकन , जलदीन , झटक्यासरशी , तत्काळ , तातडीने , ताबडतोब , त्वरेने , पटकन , लगेच , विनाविलंब , वेळ न घालवता , सत्वर .
-
adverb तातडीने
Ex. ह्या प्रकरणामुळे त्यांची तडकाफडकी बदली झाली.
-
f A brisk conflict.
Site Search
Input language: