Dictionaries | References

धबडशा

Script: Devanagari
See also:  धबडगा

धबडशा

  पु. दबडगा पहा . कसे तरी ओबड धोबड काम करुन वेळ मारुन नेण्याची क्रिया . त्यापेक्षां चिंचवडी धबडगा करुन एक दोन भले खासे बत्ते ( भात शिजविलेली हंडी ) उतरुन लोकांची कुरकूर मिटवीत कां नाहीत . - नि ९४७ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP