Dictionaries | References

धपेला

Script: Devanagari

धपेला

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   hard and rough labor. Ex. हा बैल नांगराच्या धपेल्याखालीं घातला म्हणजे मस्ती जिरेल. 2 rough, rude, or coarse working or doing.

धपेला

  पु. १ जिकीरीचे किंवा कष्टाचे काम ; दगदग . हा बैल नांगराच्या धपेल्याखाली घातला म्हणजे मस्ती जिरेल . २ जाडेभरडे , भरमसाट काम ; ढोरकाम .
  पु. १ जिकीरीचे किंवा कष्टाचे काम ; दगदग . हा बैल नांगराच्या धपेल्याखाली घातला म्हणजे मस्ती जिरेल . २ जाडेभरडे , भरमसाट काम ; ढोरकाम .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP