Dictionaries | References

धडाधडां

   
Script: Devanagari
See also:  धडाधड

धडाधडां     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
dhaḍādhaḍa or ḍāṃ ad Imit. of brisk, smart, closely consecutive sounds; as of buildings tumbling, of fruit falling in a high wind, of dashing rain, of lively filefiring, of quickly repeated slaps or strokes &c. Ex. तोंडावर ध0 चपराका चढविल्या. Used also of rapid succession where the sounds are left to Fancy. Ex. महामारीनें ध0 माणसें मरतात; ध0 उड्या मारून धावला; ध0 चोऱ्या होऊं लागल्या -कर्ज काढितात -उचापत खातात -काळीज उडतें -बोलतात- पळतात-खर्च करतात.

धडाधडां     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
ad   Imit. of brisk, closely consecutive sounds.

धडाधडां     

क्रि.वि.  १ ( इमारती कोसळतांना , सोंसाट्याच्या वार्‍याने झाडांवरुन फळे इ० पडतांना , मुसळधार पाऊस पडतांना , बंदुकांची फैर झडतांना , भराभर चपराका , तडाखे लगावतांना ) सातत्याने , एका पाठीमागून एक , लागोपाठ मोठा आवाज होईल अशा प्रकारे . त्याच्या तोंडावर धडाधड शंभर चपराक चढविल्या . २ सात्यत्याने ; लागोपाठ ; एकसारखे ; धडक पहा . या अर्थी हा शब्द योजिल्यास ह्याने अभिप्रेत असलेला ध्वनि कल्पनेनेच ओळखावा लागतो असे पुढील उदाहरणांवरुन दिसून येईल जसेः - महामारीने धडाधड माणसे मरतात ; धडाधड उड्या मारुन धांवला ; धडाधड चोर्‍या होऊं लागल्या ; धडाधड - कर्ज काढितात - उचापत खातात - काळीज उडते - बोलतात - पळतात - खर्च करितात इ० . [ ध्व . धड द्वि . ] धडाधडणे - अक्रि . ( नांव इ० ) गाजणे ; ( कीर्तीचा ) डंका इ० वाजणे ; दुमदुमणे . काय तयाची कीर्त सांगावी ? साहेब नाम धडाधडी । - ऐपो १३४ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP