Dictionaries | References द देविणें Script: Devanagari Meaning Related Words देविणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स.क्रि. देण्याचें योजणें ; द्यावयाचें निश्चित करणें . ' यासी मौजे मजकूरपैकीं रुपयें पन्नास देविलें आहेत . देण्याची आज्ञा करणें ; आदा करनें .' - पेद ७ . ३४ .; ' ब्राह्मणास सामग्री पाहिजे त्यास पेशजीचे मोइनीप्रमाणें नारो जनार्दन याजकडून देविले आहे तेथन आणवावे .' - पेद ९ . ५८ . ( सं . दा ; म . देणें - देवविणें ) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP