Dictionaries | References

दृष्ट्या

Script: Devanagari

दृष्ट्या

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   With, by, or in the eye, look, view, regard of. used much and neatly in comp. as कामदृष्ट्या, क्रोधदृष्ट्या, लोभदृष्ट्या, मोहदृष्ट्या, कृपादृष्ट्या With the eye of lust, anger, desire, affection, favor; मित्रदृष्ट्या With friendly look or view; शत्रुदृष्ट्या With hostile look; लोकदृष्ट्या In the view or judgment of the people; शास्त्रदृष्ट्या, गुणदृष्ट्या, दोषदृष्ट्या, द्वेषदृष्ट्या, पुत्रदृष्ट्या, पापदृष्ट्या, वस्तुदृष्ट्या.

दृष्ट्या

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
 ad   With, by, or in the eye, look, view, regard of.

दृष्ट्या

 क्रि.वि.  १ डोळ्यांनी ; नजरेने ; प्रत्यक्ष . मी दृष्ट्या पाहीन तेव्हां मला खरे वाटेल . २ दृष्टीने , हेतूने ; धोरणाने . समासांत उत्तरपदी विशेष उपयोग . जसेः - कामदृष्ट्या , क्रोधदृष्ट्या , लोभदृष्ट्या , मोहदृष्ट्या , कृपादृष्ट्या = अनुक्रमे काम , क्रोध , लोभ , मोह व कृपायुक्त नजरेने . मित्रदृष्ट्या = मित्र या दृष्टीने ; मित्र म्हणून . शास्त्रदृष्ट्या , दोषदृष्ट्या , पुत्रदृष्ट्या , द्वेषदृष्ट्या , पापदृष्ट्या , वस्तुदृष्ट्या इ० [ सं . दृष्टि या शब्दाचे तृतीयेचे एकवचन ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP