Dictionaries | References

दूड

Script: Devanagari

दूड     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
. 2 A couple of pitchers of water as brought at once. 3 m A weed that grows up with rice. 4 A cattle-tick.

दूड     

 पु. ( राजा . ) भातांत उगवणारे एक प्रकारचे गवत .

गोचीड ; खिरड .
स्त्री गोचीड ; खिरड .
 स्त्री. १ दुपदरी गळसर , माळ ; स्त्रियांचे एक कंठभूषण . सोने दूड करण्यास दर तोळा रुपये १५। प्रमाणे . - वाडसमा १ . ७२ . [ सं . दु सिं . दुरी ] २ दोन घागरींची जोडी . ( कावडीवांचून पाणी वाहतांना प्रयोग ) एके घागरीने पाणी केवढा वेळ आणावे दुसरी घागर दे म्हणजे दूडची दूड आणतो . दुड , दुडी पहा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP