Dictionaries | References

दूअंगी

   
Script: Devanagari

दूअंगी

 वि.  दुहेरी ; दोन्ही बाजूंनी ; दोन प्रकारांनी उपयुक्त ; परस्पर विरुद्ध गुण असलेलें . ' आजपर्यंत संगीतांत किंवा गद्यांत दत्तोपंतांच्या तोंडीचें दुअंगी असे सव्यसाची पात्र झालेंच नाहींपुढें तरी होईल किंवा नाहीम याची वानवाच आहे .' - गणपतराव जोशी पृ . १५३ . ( दु + अंग )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP