-
वि. १ विद्या , संपत्ति इ० बलाने हीन ; निराधार ; अगतिक ; दरिद्री ; लाचार ; सामर्थ्यहीन . लाहान थोर दुबळी पाबळी । गांवजेवण सकळ सकळी । - सप्र १४ . १५ . २ रोड ; अशक्त ; निर्बल . [ सं . दुर्बल ; प्रा . दुब्बल ] दुबळ्या देवाची दीपमाळ - स्त्री . १ एखाद्या क्षुद्र देवापुढे दगड रचून , दांडी रोवून केलेली ओबडधोबड दीपमाळ . २ ( ल . ) दुबळ्या , पंगु अथवा दरिद्री नवर्याची दुबळी बायको . ३ उंच , किडकिडीत , कुरुप मनुष्य . दुबळेचार - पु . ( गो . ) दुबळेपणा . [ दुबळा ]
-
पु. मुंबई इलाखा व बडोदे संस्थान यांत आढळणारी एक हलकी जात . - ज्ञाको ( द ) १२९ .
-
a Poor, powerless, helpless; destitute of money, wit, or other means of greatness. Thin.
-
Poor, powerless, helpless; destitute of money, wit, or other means of greatness. Pr. दुबळ्याला देववत नाहीं फाटक्याला शिववत नाहीं We cannot go on feeding a starveling or sewing a rag. 2 Thin, lean, meagre. This sense is the Hindustání sense, and is less common.
Site Search
Input language: