Dictionaries | References

दुरंदेश

Script: Devanagari
See also:  दूरंदेशा , दूरंदेशी

दुरंदेश

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   forecasting, provident, prudent or thoughtful with respect to futurity. v पाह.

दुरंदेश

 वि.  दूरदृष्टि ; दूरवर विचार करणारा ; धूर्त . ( क्रि० पाहणे ). आपण दाणा व दुरन्देश आहेत . - रा १० . २१३ . बाळाजीराव काय दुरन्देश होते ! - रा ५ . ८६ . [ फा . दूर + अन्देशा ]
 वि.  दूरदृष्टि ; दूरवर विचार करणारा ; धूर्त . ( क्रि० पाहणे ). आपण दाणा व दुरन्देश आहेत . - रा १० . २१३ . बाळाजीराव काय दुरन्देश होते ! - रा ५ . ८६ . [ फा . दूर + अन्देशा ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP