Dictionaries | References

दुगळा

Script: Devanagari
See also:  दुगला

दुगळा

 वि.  अति दुर्बळ . २ रोड ; कृश . ३ ठेंगणा . ४ अशाश्वत ; नश्वर . काय कीजती चेईलेपणी । स्वप्नीचे तिये बोलणी । तैशी जाण ते काहाणी । दुगळीचि ते । - ज्ञा १५ . २१८ .
 वि.  अति दुर्बळ . २ रोड ; कृश . ३ ठेंगणा . ४ अशाश्वत ; नश्वर . काय कीजती चेईलेपणी । स्वप्नीचे तिये बोलणी । तैशी जाण ते काहाणी । दुगळीचि ते । - ज्ञा १५ . २१८ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP