Dictionaries | References द दीन्हणे Script: Devanagari Meaning Related Words दीन्हणे महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स.क्रि. ( काव्य ) देणे . दीह्नणे असेहि रुप येते . जरी पाए श्रीचरणां वेधले । हात दास्यासि दीह्नले । - ऋ २६ . ते वेळी देवे आफाॐनु । भीमा दीन्हला सर्वमानु । - शिशु ९२४ . [ सं . दत्त ; प्रा . दिण्ण , दिण्णेल्लय ]स.क्रि. ( काव्य ) देणे . दीह्नणे असेहि रुप येते . जरी पाए श्रीचरणां वेधले । हात दास्यासि दीह्नले । - ऋ २६ . ते वेळी देवे आफाॐनु । भीमा दीन्हला सर्वमानु । - शिशु ९२४ . [ सं . दत्त ; प्रा . दिण्ण , दिण्णेल्लय ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP