Dictionaries | References

दावणे

   
Script: Devanagari

दावणे

 उ.क्रि.  ( कव्य , अशिष्ट ). दाखविणे ; दर्शविणे . हो कांही , हांका , हय , घडल्यासि वधीन शांतवन , दावा । - मोभीष्म १० . ७९ . [ सं . दर्शय ; प्रा . दाव ] दावूं निघणे - दिमाखाने -; थाटमाटाने दाखविण्यास लागणे . स्वाआतिथ्य कौशल्य दावूं निघाली ।

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP