Dictionaries | References द दाईम Script: Devanagari Meaning Related Words दाईम A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Perpetual or enduring. दाईम महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. कायमचा ; नेहमीचा ; सतत असणारा , राहणारा ; दायम . तूं दाईम हालाल्खोर आहेसी . - रा १५ . ३१ . व त्याच पत्रांत दाईम सलूख आहे . - ऐटि ४८ . [ अर . दाइम ]वि. कायमचा ; नेहमीचा ; सतत असणारा , राहणारा ; दायम . तूं दाईम हालाल्खोर आहेसी . - रा १५ . ३१ . व त्याच पत्रांत दाईम सलूख आहे . - ऐटि ४८ . [ अर . दाइम ]०कूळ न. कायमचे , कायमची वस्ती करुन राहिलेले कूळ , शेतकरी इ० . [ दाइम + कूळ ] दाईमी स्त्री . १ शाश्वती ; चिरस्थायीपणा ; कायमपणा ; टिकाऊपणा ; दायमी . २ कायमची देणगी . ३ कायमधारा . ४ जन्मठेपेची शिक्षा झालेला गुन्हेगार , आरोपी . - वि . कायमचा . [ दाईम ]०कूळ न. कायमचे , कायमची वस्ती करुन राहिलेले कूळ , शेतकरी इ० . [ दाइम + कूळ ] दाईमी स्त्री . १ शाश्वती ; चिरस्थायीपणा ; कायमपणा ; टिकाऊपणा ; दायमी . २ कायमची देणगी . ३ कायमधारा . ४ जन्मठेपेची शिक्षा झालेला गुन्हेगार , आरोपी . - वि . कायमचा . [ दाईम ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP