Dictionaries | References

दळया

Script: Devanagari
See also:  दळिया , दळ्या

दळया

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   daḷayā m A sweetmeat-ball. see दळिया.

दळया

  पु. लाडू . दळिया पहा . - वि . १ दळण्याला योग्य . ( जाडमोठा तांदूळ इ० ). २ ( नींदार्थी ) बायकांची दळण कांडणाची कामे करणारा ( पुरुष ). ३ रडक्या ( हरिदास ); दळभद्रा . [ दळणे ]
  पु. लाडू . दळिया पहा . - वि . १ दळण्याला योग्य . ( जाडमोठा तांदूळ इ० ). २ ( नींदार्थी ) बायकांची दळण कांडणाची कामे करणारा ( पुरुष ). ३ रडक्या ( हरिदास ); दळभद्रा . [ दळणे ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP