Dictionaries | References

दडवादडी

Script: Devanagari

दडवादडी     

 स्त्री. ( महानु . ) लपंडाव . भणॐनि चालिजे दडवादडी । हा मंत्रूची नोहे । - शिशु ४८० . [ दडवणे ] - क्रिवि . दवडादवडी ; तातडातातडी ; दडवादडवी . दडवादडी धांवतां । उत्कंठा आलेया वहुता । - ऋ १०० . [ दवडणे ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP