Dictionaries | References

दचक

   
Script: Devanagari

दचक     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
dacaka f A sudden impression fig., a shock. v बस.

दचक     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  A sudden impression, fig. a shock.
  बस.

दचक     

 स्त्री. १ आकस्मिक भास . २ ( ल . ) भीति ; धक्का ; अचका . ( क्रि० बसणे ). [ ध्व ? ] ( वाप्र . )
०खाणे   भीति वाटणे . तेणे दचक खाऊनि मानसी । - दावि ३६८ .
०णे   अक्रि . १ बुजणे ; बिचकणे ; चमकणे ; धक्का बसणे ( भीतिमुळे मनास ). २ थक्क होणे ; चरकणे ; भेदरुन जाणे ; आश्चर्यचकित होणे . दचकति नृप सारे देखतां अंतरंगी । - वामन , सीतास्वयंवर . ८ .
०ला  पु. आकस्मिक धक्का ; धसका ( भीतीचा , दुःखाचा ). ( क्रि० भरणे ; होणे ; जाणे ). दचका पु . ( मनाला बसलेली ) भयाची , दुःखाची , आकस्मिक छाप ; धक्का ; आघात ; वचक ; भीति . ( क्रि० बसणे ). [ दचक ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP