Dictionaries | References

दक्षिण बाधणें

   
Script: Devanagari

दक्षिण बाधणें

   पोफळ इ. वृक्षाचें ( दक्षिणायनांतील ) उन्हानें करपून जाणें. दक्षिणेकडील वार्‍यानें पोफळी वगैरे झाडें पोकळ होतात, वाळतात व पानें गळून जातात यावरून.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP