Dictionaries | References

दंदी

Script: Devanagari

दंदी

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   grudge-bearing or malicious: also hating or hostile gen.

दंदी

 वि.  द्वेषी ; आकसखोर ; वैरी ; चुरस वाढविणारा ; शत्रुत्व बाळगणारा ; वादी ; भांडखोर . ज्यासी वंदावे त्यासी निंदीमैत्री सांडोनि होतसे दंदी । - तुगा ४४२२ . [ सं . द्वंद्व ]
 वि.  द्वेषी ; आकसखोर ; वैरी ; चुरस वाढविणारा ; शत्रुत्व बाळगणारा ; वादी ; भांडखोर . ज्यासी वंदावे त्यासी निंदीमैत्री सांडोनि होतसे दंदी । - तुगा ४४२२ . [ सं . द्वंद्व ]
०दुशमन वि.  कट्टा वैरी ; द्वेष्टा .
०दुशमन वि.  कट्टा वैरी ; द्वेष्टा .
०दुश्मनगिरी  स्त्री. वैर ; शत्रुत्व .
०दुश्मनगिरी  स्त्री. वैर ; शत्रुत्व .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP