Dictionaries | References त त्वंपद Script: Devanagari Meaning Related Words त्वंपद महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. ( तत्त्व . ) तूं ( जीव ) हा शब्द ; अल्पज्ञ , अल्पशक्तिमान असा वाच्य जीव तो ; शुद्ध ब्रह्म जेव्हां मलिनसत्व प्रधान रजस्तममिश्रित व कामकर्मादिकांनी दूषित अशा अविद्येचा स्वीकार करते तेव्हा ते त्वंपद या शब्दाने दर्शविले जाते . जैसे त्वंपद हे आघवे । तत्पदार्थी समावे । - ज्ञा ११ . ६४८ . यया सर्वांसि आश्रय त्वंपद । तोचि जीवात्मा बंध । - सिसं ३ . १९१ . [ सं . त्वम = तूं + सं . पद = शब्द ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP