Dictionaries | References

तोरणे

   
Script: Devanagari

तोरणे     

 न. ( कों . ) रहाटगाडग्याच्या कनेकडाचे पुढले टोंक ज्यावर ठेविलेले असते व ज्याच्या खालून बैल फिरत असतो ते लांकूड . याच्या जवळच कनेकडांत तुंब घातलेले असते . तोरणावर कनेकड फिरते .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP