Dictionaries | References

तोबत

   
Script: Devanagari
See also:  तोबण

तोबत     

 स्त्री. अपराध न करितां आलेला अपराधाचा आरोप , आळ . ( प्र . विरु . ) तोहमत ; तोहमत पहा . अशा निंद्य रीतीने शरण जाऊन राजा आपल्यावर तोबत आली होती तीपासून सुटला . - इंग्लंडची बखर १२६ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP