Dictionaries | References त तोख Script: Devanagari See also: तोक Meaning Related Words तोख हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : तृप्ति तोख A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Gratified or pleased state, pleasure. तोख महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. ( काव्य . ) संतोष ; आनंद . जाणो राधेल दे खराभगव्देणु तोख गाने हो । - मोवन ४ . २९ . [ सं . तोष ] तोखणीय - स्त्री . ( कु . ) लाड ; हौस ; कौतुक . तोखणे - क्रि . १ तोषणे पहा . २ वाखाणणे . - शर . तोखद - न . तोषद ; आनंददायी . भीष्माहि शिखंडी हे द्रुत अगदद्वय तुम्हांसि तोखद हो । - मोभीष्म ३ . १४ . तोखणी - स्त्री . ( गो . ) वाखाणणी . तोखेवचे - क्रि . ( गो . ) आनंद पावणे . पु. कुत्र्याच्या वगैरे गळ्यांत घालावयाची ( लोखंडाची वगैरे ) पट्टी ; गळपट्टा ; गळफांस . [ अर . तौक ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP