Dictionaries | References

तेलपाणी

   
Script: Devanagari

तेलपाणी     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  बाळंतीणीला व बाळाला तेल लावून न्हाऊ घालण्याची क्रिया   Ex. कमला सकाळीच तेलपाण्यासाठी येऊन गेली.
noun  एखाद्या यंत्राने वा वस्तूने नादुरुस्त वा टाकाऊ न होता खूप दिवस काम द्यावे ह्यासाठी तेल लावण्याची वा घालण्याची क्रिया   Ex. शिवणयंत्राला नियमित तेलपाणी करत जा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP