Dictionaries | References

तेरड्याचा रंग

   
Script: Devanagari

तेरड्याचा रंग     

तेरडा नांवाचे लहान झुडूप आहे. त्‍याच्या फुलाला निरनिराळे रंग असतात व ते रोज बदलतात
पण ते फूल झाडावर तीन दिवसांच्या वर राहात नाही यावरून. क्षणिक वरचेवर बदलणारी गोष्‍ट.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP