-
वि. १ कायमचा ; दृढ ; घट्ट ; ठरलेलें ; स्थिर ; नक्की निश्चित ; पक्का . जसें - ठाम मेख - ठाम बोलणें - ठाम किंमत . ( क्रि० करणें ). २ बेरीज , रक्कम , हिशेब , जमाखर्च इ० शब्दांबरोबर योजल्यास = नक्की बेरीज इ० - कायमची रक्कम - सर्व रक्क मिळवून किंवा वजाकरून राहिलेली वट्ट रकम . ३ - क्रिवि . यथाअंश ; यथाप्रमाण ; मापाप्रमाणें ; टंकोटंक ( वजन , माप या संबंधीं याचा उपयोग करितात ). त्या वजनानें आणलेलें तूप या वजनानें ठाम भरलें . [ हिं . ]
-
ना. अचल , अढळ , कायमचा , खंबीर . नक्की , निग्रही , निश्चयी , पक्का , स्थिर ;
-
a Fixed, firm, fast, settled.
-
ना. घट्ट , द्दढ , बळकट , भक्कम .
Site Search
Input language: