Dictionaries | References

तुर्की लाखोरी

   
Script: Devanagari

तुर्की लाखोरी     

वि.  घोड्याचा एक रंग . सर्व शरीर काळ्या व लाल रंगाचे असून चारी पाय पांढरे व कपाळावर पांढरा मुखपट्टा असलेला ( घोडा ). - अश्वप . १ . ३० .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP