Dictionaries | References

तुरंबणे

   
Script: Devanagari

तुरंबणे     

अ.क्रि.  १ कणसे येणे ( गहूं , ज्वारी इ० स ). २ दुःख करणे . [ तुरंबी ]
अ.क्रि.  १ ( को . ) एके ठिकाणी राहणे , सांचणे ; तुंबणे . ओल्या गवतावर पाणी तुरंबत नाही . २ तिष्ठणे ; खोळंबणे ; थांबणे . - उक्रि . ( कु . ) वाट पाहण्यास लावणे ; खोळंबून धरणे ; तिष्ठत बसविणे ; थांबविणे . [ तुडुंबणे ]
उ.क्रि.  १ मस्तकावर ठेवणे ; धारण करणे . २ घालणे ; खोवणे ; बांधणे ; तुर्‍याप्रमाणे खोवणे . ही अपकीर्तीची फुले । कां मस्तकी तुरंबिसी । - मुसभा १३ . ६२ . ३ हुंगणे ; वास घेणे . सांगा परिमळे काय तुरंबाबे । ज्ञा ९ . ११ . [ ? ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP